Main Article Content

Abstract

योगशास्त्राची निर्मिती ही मानवाच्या कल्याणासाठी केली गेली आहे. योगशास्त्र हे इतके महान शास्त्र आहे. की मनुष्याला देवपण देण्याची किमया केवळ योगाभ्यासातूनच घडू शकते. योगाच्या संस्कारातूनच शरीर रुपी घाटाला भाजून काढून त्याला पक्के करणे आवश्यक आहे.

Article Details