Main Article Content

Abstract

आपल्या मनाचा शरीरावर प्रचंड प्रभाव असतो. शरीराचा असा कोणताही आजार नाही की ज्याचे मुळ मनात दडलेलं नाही. खरं पाहीले तर आपले मन, आपला श्वास, आपल्यातील ऊर्जेची पातळी व प्राण यांचा परस्परांशी संबंध आहे. आपली मानसिक स्थिती अंतर्गत ऊर्जेच्या व प्राणाच्या गुणवत्तेवर अवलंबुन असते. ज्या व्यक्तीत प्राणशक्तीचे व अंतर्गत ऊर्जेचे प्रमाण चांगले असते ती व्यक्ती समाधानी आणि संतुलित असते.

Article Details