Main Article Content

Abstract

व्यक्तीने स्वतःचे महत्व ओळख सिध्द करण्यासाठी (पटवून देण्यासाठी ) आंतरिक गुणांचा, ज्ञानाचा, वर्तनाचा, विचारांचा व मनोबलाचा, वैशिष्टयपूर्ण आकृतिबंध म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तीची स्वत विषयीची स्वप्रतिमा, आत्मविश्वास व सकारामत्मक दृष्टिकोन हे व्यक्तिमत्वाचे केंद्र बिंदू आहे. मानसशास्त्रीयदृष्टया आंतःस्त्रावी ग्रंथी व व्यक्तिमत्व विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे.

Article Details