निलंगा तालुक्यातील निवडक ऐतिहासिक स्थले व मंदिरे

  • डाॅ.व्यास सी.पी.

Abstract

निलंगा तालुक्यातून वाहणारी तेरणा नदीच्या वलयात वाढलेली संस्कृती किंवा मांजरा-तेरणेची संगम स्थली असलेली ही भूमी होय. साधनांचा विखुरलेला ऐतिहासिक ठेवा, साधनांची माहिती विविध ग्रंथातून भौतिक अवशेषांवरून व ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे मिळवून बराच अज्ञात इतिहास स्पष्ट निदर्शनास आणता येऊ शकतो. यातूनच या प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करता येतो. यात या परिसराचे मोठेपण दडलेले आहे. या स्थळांच्या सखोल अशा अध्ययनातून या परिसराला असणारे प्राचीन, मध्ययुगीन कालीन महत्व समोर येऊ शकते.

Published
2020-02-07