Main Article Content

Abstract

आजचे युग हे इन्टरनेट आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहेण् सर्वत्र आधुनिक जीवनशैली आणि सामाजिक संरचना बदलतांना दिसत आहेण् संपूर्ण जग जवळ आले आहेण् आज प्रत्येक देशाच्या विकासाच्या संकल्पना बदलत आहेतण् आज नुसते आर्थिक नाही तर सामाजिक व सांस्कृतिक विकासालाही तेवढेच महत्व आले आहेण् आज आपण जागतिक नागरिकत्व स्वीकारण्याच्या पायरीवर आहोतण् अशा परिस्थितीत राष्ट्रीय विकासाचा कणा मानली जाणारी शिक्षण व्यवस्था पारंपारिक व संकुचित राहून कशी चालेलण् त्यामुळेच तंत्रज्ञाचा समावेश शिक्षणात झालेला दिसून येतोण् नव.नविन संकल्पनाए विचारए साधनेए इत्यादीनी शिक्षणात प्रवेश केलेला दिसून येतोण् अर्थातच याबरोबर शिक्षक व विद्यार्थी यांचेही दृष्टिकोन व योग्यता आणि क्षमता यांचाही विकास होणे आवश्यक आहेण् नुसती साधने असून चालणार नाहीत तर त्याबरोबर त्यांचा वापर करणारे ही आधुनिक विचारसरणीचे असणे गरजेचे आहेण् यादृष्टीने शिक्षकांची भूमिका तर अधिकच महत्वाची ठरतेण् कारण पूर्ण देशाचे भविष्यच ते घडवत असतातण् आणि म्हणूनच आजच्या गतिशील युगात शिक्षकानीही आपली भूमिका बदलणे आवश्यक आहेण् आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक तसेच इन्टरनेटए नविन शिक्षण पद्धतीए अध्यापन पद्धतीए विविध उपक्रमए प्रयोग इत्यादीचे ज्ञान अद्ययावत ठेवणे अपरिहार्य झाले आहेण् विविध प्रशिक्षण कार्यक्रमए शिबिरेए चर्चासत्रेए परिसंवादए पुस्तकेए शिक्षण पत्रिका यांच्या माध्यमाने शिक्षक स्वताला अद्ययावत ठेऊ शकतोण् असे प्रयत्न शिक्षकाने केले नाहीत तर तो एकटा पडेल व त्याचे योगदान काहिही नसेलण् तसे पाहता विद्यार्थीही आता खूप हुशार आणि कृतीशील झाले आहेतण् वेगवेगळे अध्ययन स्त्रोत आता सर्वत्र उपलब्ध झाले आहेतण् त्यामुळे विद्यार्थीही बदलू लागला आहेण् त्याला नविन बदल समजू लागले आहेतण् आणि म्हणून त्याचीही भूमिका महत्वाची ठरते

Article Details