Main Article Content

Abstract

मराठी वाङ्मयावर जिचा सर्वात अधिक प्रभाव आहे. अशी विचारसरणी म्हणजे भागवतधर्म होय. ज्ञानेश्वरी, नामदेव-गाथा एकनाथी भागवत आणि तुकोबांचे अभंग या परंपरेने चालत आलेल्या भागवत धर्माला मराठी संतानी एक नवे रुप दिले.

Article Details